अदिती राव हैदरीचा ब्रायडल लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ब्रायडल लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.
या फोटोंमध्ये अदिती ऑफ व्हाईट आणि मरुन कलरच्या लेहेंग्यासोबत ग्रीन कलरची जेम्स ज्वेलरी परिधान केली आहे.
नुकतंच अदितीनं एका फॅशन मॅग्झिनसाठी हे ब्रायडल शूट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे ड्रेस सब्यसाचीनं डिझाइन केले आहेत.
या लाल रंगाच्या ब्रायडल लेहेंग्यात अदिती कमालीची सुंदर दिसतेय.
अदितीचा हा लूक बघून वाटत आहे की स्वर्गातून अप्सरा अवतरली आहे.