Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Idol 12 : इंडियन आइडलच्या सेटवर आदित्य नारायणला मिळाली बहीण, ‘या’ कलाकाराशी जोडलं नातं

इंडियन आयडलच्या सेटवर आदित्य नारायणला बहीण मिळालीये. (Aditya Narayan got sister on Indian Idol set)

| Updated on: Apr 29, 2021 | 4:04 PM
सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो इंडियन आयडलवर शोच्या सेटवर आदित्य नारायण परत आल्यानं प्रेक्षकांना या वीकेंडला खूप धमाल अनुभवता येणार आहे.

1 / 5
शोमध्ये, सन्मुखप्रियानं 'इना मीना डीका' हे सुंदर गाणं गायलं, त्यामुळे परिक्षकांनी तिचं खूप कौतुक केलं.

2 / 5
अनु मलिक म्हणाले, 'तू इतकं सहज गाणं इतकं साध्या पद्धतीनं गायलं मला फार आकर्षक वाटलं. तुझं भविष्य उज्ज्वल आहे.

3 / 5
त्यानंतर जेव्हा परिक्षक आदित्य नारायणला सन्मुखप्रियाच्या कामगिरीबद्दल बोलण्यास सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, जेव्हा जेव्हा जेव्हा मी एका गाण्यावर तिला गाणं गाताना पाहतो तेव्हा मला असं वाटतं की तिला देवानं भेट दिलेली आहे.

4 / 5
तो पुढे म्हणाला, ‘सन्मुखप्रिया तुला माहिती आहे की मला बहीण नाहीये जर मी तुला विचारलं की तू माझी बहीण होशील, तर तुला हरकत आहे का?’ यावर सन्मुखप्रिया म्हणते, ‘आदि भैय्या, तू माझ्या भावाप्रमाणे माझ्या उन्नतीसाठी नेहमी मार्गदर्शन केलं आहेस.’

5 / 5
Follow us