Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंसमोरची गर्दी शिंदेंची, बंडखोरांची चिंता वाढवणार, दौऱ्यातले फोटो काय सांगतात?
आज आदित्य ठाकरेंनी पुणे आणि सातारा जिल्ह्यातला बराच भाग पिंजून काढला आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात होणारी ही तुफान गर्दी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची चिंता वाढवत आहे.
Most Read Stories