Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Affordable Bike: कमी किमतीत जबरदस्त रायडिंगचा अनुभव, फीचर्स आणि इतर बाबी जाणून घ्या

Affordable Bike: तुम्ही स्वस्तात मस्त बाइकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्याासाठी आहे. कारण या बाइकमध्ये प्रीमियम बाइकसारखे फीचर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला महागड्या बाइकची अनुभूती मिळेल. या बाइकमध्ये सेफ्टीसाठी अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम असून किंमत परवडणारी आहे.

| Updated on: Jun 17, 2023 | 9:17 PM
Bajaj Pulsar NS200: या बाइकमध्ये 199.5 सीसीचं लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर बीएस 6 कंप्लाइंट इंजिन आहे.  या गाडीची किंमत 1.47 लाख रुपये इतकी आहे. (फोटो : BAJAJ)

Bajaj Pulsar NS200: या बाइकमध्ये 199.5 सीसीचं लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर बीएस 6 कंप्लाइंट इंजिन आहे. या गाडीची किंमत 1.47 लाख रुपये इतकी आहे. (फोटो : BAJAJ)

1 / 5
TVS Apache RTR 200: आपाचे बाइममध्ये फुल डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1.40 लाख रुपये आहे. (फोटो:TVS)

TVS Apache RTR 200: आपाचे बाइममध्ये फुल डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1.40 लाख रुपये आहे. (फोटो:TVS)

2 / 5
Bajaj Pulsar NS160: पल्सर एनएश160 या गाडीची किंमत 1.35 लाख रुपये आहे. ही बाइक 2022 मॉडेलच्या तुलनेत 9651 रुपयांनी महाग आहे. मात्र यात 160.3 सीसी ऑइल कूल्ड इंजिन आहे. (फोटो: Bajaj)

Bajaj Pulsar NS160: पल्सर एनएश160 या गाडीची किंमत 1.35 लाख रुपये आहे. ही बाइक 2022 मॉडेलच्या तुलनेत 9651 रुपयांनी महाग आहे. मात्र यात 160.3 सीसी ऑइल कूल्ड इंजिन आहे. (फोटो: Bajaj)

3 / 5
Bajaj Pulsar N160: ओबीडी2 आणि ई20 फ्यूल कॉम्प्लियंट बाइकमध्ये 164.82 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल इंजिन पॉवर आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1,29,645 रुपये आहे.  (फोटो: Bajaj)

Bajaj Pulsar N160: ओबीडी2 आणि ई20 फ्यूल कॉम्प्लियंट बाइकमध्ये 164.82 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल इंजिन पॉवर आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1,29,645 रुपये आहे. (फोटो: Bajaj)

4 / 5
Yamaha FZ 25: यामाहाच्या या बाइकमध्ये 249 सीसी एअर कूल्ड फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिलं आहे. या बाइकची किंमत 1.50 लाख रुपये आहे. (फोटो:Yamaha)

Yamaha FZ 25: यामाहाच्या या बाइकमध्ये 249 सीसी एअर कूल्ड फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिलं आहे. या बाइकची किंमत 1.50 लाख रुपये आहे. (फोटो:Yamaha)

5 / 5
Follow us
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.