T20 World Cup : सेमी फायनल हरल्यावरही अफगाणिस्तानवर पडणार पैशांचा पाऊस, इतके कोटी मिळणार
t20 World Cup 2024 : अफगाणिस्तान संघाचा टी-20 वर्ल्ड कपमधील प्रवास आता संपला आहे. अफगाणिस्तान संघाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघांचा पराभव करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवली होती. मात्र आज सेमी फायनलमध्ये त्यांचा पराभव झाल्याने सर्व काही संपलं. पण अफगाणिस्तान संघ तरीही मालामाल झाला आहे.
Most Read Stories