Taapse & Anurag: ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’नंतर तापसी पन्नूचा ‘दोबारा’ ट्रोलर्सचे टार्गेट ; या कारणासाठी होतोय ट्रोल

| Updated on: Aug 18, 2022 | 6:10 PM

'चित्र बघा ना बघा पण बहिष्कार घाला' असे दोघांनी प्रमोशनच्या वेळी म्हटलं होत. अनुराग कश्यप म्हणाला होता की, 'मला ट्विटरवर 'हॅशटॅग बॉयकॉट कश्यप' ट्रेंड करायचा आहे. पण असे म्हणणे आता दोघांनाही जड जाताना दिसत आहे. हा विरोध पाहून चित्रपट निर्मात्याला घाम फुटला आहे.

1 / 5
बॉलीवूड चित्रपटांबद्दल प्रेक्षकांचा राग सतत वाढत आहे. त्यात कलाकारांकडून केली जात असलेली निगेटिव्ह कमेंट या रोषात अधिक भर घालत आहे   अलीकडील प्रमोशन दरम्यान बहिष्कार संस्कृतीवर केलेले ट्रोलर्स आणि टिप्पण्या हे अभिनेत्री  तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या 'दोबारा' चित्रपटासाठीही  संकट बनले आहे.सोशल मीडियावर लोक या चित्रपटाला जोरदार विरोध करत आहेत.

2 / 5
'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षाबंधन'नंतर आता ट्रोलर्सचे टार्गेट आहे तापसी पन्नूचा 'दोबारा' चित्रपट. सोशल मीडियावर हा चित्रपट   मोठयाप्रमाणत ट्रोल केलं जातय

3 / 5
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर करून चित्रपटाला विरोध केला जात आहे, लोकांना चित्रपट न पाहण्यास सांगितले जात आहे. तापसी आणि अनुरागवर नेटिझन्स प्रचंड नाराज आहेत.

4 / 5
प्रमोशन दरम्यान, मीडियाशी बोलतानातापसी म्हणाली होती की 'कृपया सर्वानी आमच्या चित्रपटावर पुन्हा बहिष्कार घालवा. आमिर खान आणि अक्षय कुमार सारख्य कलाकारांच्या चित्रपटांवर  बहिष्कार टाकला जात असेल तर मलाही त्यात समिल  करून घ्या

5 / 5
चित्र बघा ना बघा  पण बहिष्कार घाला' असे दोघांनी प्रमोशनच्या वेळी म्हटलं होत.   अनुराग कश्यप म्हणाला होता की, 'मला ट्विटरवर 'हॅशटॅग बॉयकॉट कश्यप' ट्रेंड करायचा आहे. पण असे म्हणणे आता दोघांनाही जड जाताना दिसत आहे. हा विरोध पाहून चित्रपट निर्मात्याला  घाम फुटला आहे.