Hardik- Natasha : हार्दिकला सोडल्यावर नताशाने पहिल्यांदा हे काम केलं, तिने थेट…
टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक,हे दोघे विभक्त झाल्यावरही चर्चेत आहेत. हार्दिकचं नाव आता एका मॉडेलसोबत जोडलं जातंय, तर विभक्त होण्याची घोषणा केल्यावर नताशा ही तिच्या मुलासोबत, अगस्त्य याच्यासोबत सर्बियाला परत गेली.
Most Read Stories