‘तूझा परफॉर्मन्स छान, पण सैफ….,”ओमकारा’च्या खास शोनंतर दिग्गजांच्या प्रतिक्रियांनी करिना कपूर जेव्हा चिडली…
करीना कपूर हीच्या कारकीर्दीचे यंदा रौप्य महोत्सवी वर्षे सुरु आहे. करीना कपूरचा पहिला चित्रपट 'रिफ्यूजी'अभिषेक बच्चन सोबत साल 2000 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहीलेच नाही. ओमकारा, जब वी मेट, चमेली, थ्री इडीएट,अशोका, तलाश, ओमकारा, जाने जान, बजरंगी भाई जान, बॉडीगार्ड असे चित्रपट गाजले होते.
Most Read Stories