वयाच्या 56 व्या वर्षी अक्षय कुमार बनणार तिसऱ्यांदा बाप?, पत्नी ट्विंकल खन्नाच्या पोस्टनंतर अभिनेत्यावर प्रश्नांचा भडिमार…
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ट्विंकल खन्नाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ट्विंकल खन्ना हिने शेअर केलेली एक पोस्ट पाहून लोकांना मोठा धक्काच बसला. लोक आता अक्षय कुमार यालाच मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारत आहेत.