Photo : “सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर”, ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतील आजोबा परत येणार

आता मालिकेत आजोबांची भूमिका जेष्ठ अभिनेते ‘मोहन जोशी’ साकारणार. ('Aggbai Sasubai' serial's Ajoba will return)

| Updated on: Nov 22, 2021 | 11:51 AM
 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखांसोबतच वाहवा मिळवली ती आजोबांच्या व्यक्तिरेखेने. आजही "सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर" हे संवाद ऐकले की आजोबांची आठवण येते. 

'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखांसोबतच वाहवा मिळवली ती आजोबांच्या व्यक्तिरेखेने. आजही "सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर" हे संवाद ऐकले की आजोबांची आठवण येते. 

1 / 6
ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या दमदार अभिनयानं ही भूमिका जिवंत केली होती. काही दिवसांपूर्वी रवी पटवर्धन यांचं निधन झालं.

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या दमदार अभिनयानं ही भूमिका जिवंत केली होती. काही दिवसांपूर्वी रवी पटवर्धन यांचं निधन झालं.

2 / 6
ते साकारत असलेली भूमिका आता कोण करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा होती.

ते साकारत असलेली भूमिका आता कोण करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा होती.

3 / 6
ती व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारतील. 4 जानेवारी 2021 पासून त्यांची मालिकेत एन्ट्री होणार आहे.

ती व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारतील. 4 जानेवारी 2021 पासून त्यांची मालिकेत एन्ट्री होणार आहे.

4 / 6
आता आजोबांची भूमिका मोहन जोशी साकारणार म्हटल्यावर प्रेक्षकांना आनंद झालाय.

आता आजोबांची भूमिका मोहन जोशी साकारणार म्हटल्यावर प्रेक्षकांना आनंद झालाय.

5 / 6
आता आजोबा मालिकेत परत येणार म्हटल्यावर मालिका अजूनच मजेदार होणार हे नक्की.

आता आजोबा मालिकेत परत येणार म्हटल्यावर मालिका अजूनच मजेदार होणार हे नक्की.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.