Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात कृषी महोत्सवात शेतकरी महिलांच्या तयार केलेल्या वस्तू पाहायला लोकांची गर्दी
बुलढाणा जिल्ह्यात आजपासून कृषी महोत्सवाला सुरुवात, शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार, त्याचबरोबर सतत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन सुद्धा मिळणार असल्याची माहिती आजोयकांनी दिली आहे.