खानदेशातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडत आहे.
अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती अशा अनेक नुकसानामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
त्यातच सध्या केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
प्रशासन लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
केळीच्या पीकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.