बॉलिवूड अभिनेत्रींचे AI जनरेटेड काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्री म्हातारपणी कशा दिसतील, हे या फोटोंमध्ये पहायला मिळतंय. साहिद या डिजिटल क्रिएटरने हे फोटो पोस्ट केले आहेत. म्हातारपणी अभिनेत्री दीपिका पदुकोण अशी दिसू शकते.
पांढरे केस, त्वचेवर सुरकुत्या आल्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ अशी दिसू शकते
अभिनेत्री आलिया भट्ट. काहींना हे फोटो आवडले तर काहींना ते पसंत पडले नाहीत.
(अभिनेत्री अनुष्का शर्मा) म्हातारपणी वहिदा रहमानसुद्धा सुंदर दिसतात. पण AI चे फोटो भीतीदायक वाटत असल्याची कमेंट एका युजरने केली
बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हातारपणी अशी दिसू शकते.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा AI ने जनरेट केलेला हा लूक
AI ने जनरेट केलेला क्रिती सनॉनचा फोटो फारच वेगळा वाटत असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.
विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या म्हातारपणी अशी दिसू शकते.