Aisha Sharma: अभिनेत्री आयशा शर्माच्या बोल्ड ‘अदा’
आयशा शर्मा शेवटची 'सत्यमेव जयते' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती. या चित्रपटात तिच्या विरुद्ध जॉन अब्राहम दिसला होता. हा चित्रपट हिट ठरला. नुकतेच त्याचे 'कुदियाँ लाहोर दियां' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे.
Most Read Stories