Cannes Film Festival : जांभळ्या लिपस्टीकने गदारोळ, कान्समधले ऐश्वर्याचे हे लूक भलतेच चर्चेत !
Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला धडाक्यात सुरूवात झाली आहे. 25 मे पर्यंत हा फिल्म फेस्टिव्हल सुरू असेल. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी कान्समध्ये सहभागी होतात. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही देखील नेहमी 'कान्स'मध्ये सहभागी होते. दरवर्षी तिच्या लूकचीही खूप चर्चा होते. चाहते तिच्या लूकची वाट पाहतात कारण ती आऊटफिट आणि मेकअपबद्दल वेगवेगळे प्रयोग करत असते.
Most Read Stories