आकांक्षा दुबे हिनेच नाहीतर सुशांत सिंगसह ‘या’ कलाकारांनीही संपवलंय आपलं जीवन!

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. याआधीही असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता.

| Updated on: Mar 28, 2023 | 5:30 PM
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. सुशांतच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सुशांतच्या प्रकरणात अनेक खुलासे झाले पण अखेर त्यानेच आपल जीवन संपवल्याचं तपासामध्ये समोर आलं.

1 / 5
गेल्या वर्षी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली होती. 24 डिसेंबर रोजी तुनिषा शर्मानं तिच्या शोच्या सेटवर आत्महत्या केली होती. मुख्य आरोपी आणि तिच्यासोबत शोमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका करणाऱ्या शीजान खानला अटक करण्यात आली होती. शीजानवर अभिनेत्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता.

2 / 5
सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियननेही फ्लॅटवरून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या 1 आठवडा आधी म्हणजेच 8 जून रोजी 14 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी दिशा तिच्या होणाऱ्या नवर्‍याच्या घरी राहत होती. तसंच सुशांतप्रमाणेच दिशाचाही मृत्यू एक गूढच राहिलं.

3 / 5
30 सप्टेंबर 2021 रोजी कन्नड इंडस्ट्रीतील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सौजन्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सौजन्याने बंगळुरूमधील कुंबलगोडू येथील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.

4 / 5
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्यासोबत 'काई पो छे' या चित्रपटात काम केलेले अभिनेते आसिफ बसरा यांनी आपलं जीवन संपवलं होतं. आसिफ यांनी वयाच्या 53 व्या वर्षी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील मॅक्लॉडगंज मधील एका कॅफेजवळ आत्महत्या केली होती. आपल्या पाळीव कुत्र्याच्या दोरीने गळफास लावून घेतला होता. तसंच त्यांच्या मृत्यूनंतर ते डिप्रेशनचा बळी असल्याचं सांगण्यात आलं.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.