Akshay Tritiya 2023 : का साजरी केली जाते अक्षय तृतीया? हे आहेत पाच महत्त्वाचे कारण
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. हा एक असा दिवस आहे जिथे तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाळण्याची गरज नाही. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यावर्षी 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. चला जाणून घेऊया त्या 5 मोठ्या कारणांबद्दल ज्यांच्यामुळे हा सण इतका शुभ आहे.
Most Read Stories