Alia Bhatt ने खास अंदाजात रणबीरला दिल्या शुभेच्छा, म्हणाली – तू सर्वात…

| Updated on: Sep 28, 2023 | 3:59 PM

Ranbir Kapoor Birthday : बॉलिवूडटा चॉकलेट बॉय, अप्रतिम अभिनेता असलेला रणबीर कपूर आज (28 सप्टेंबर) त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त त्याची पत्नी व अभिनेत्री आलिया भट्टने खास पोस्ट शेअर करता त्याला शुभेच्छा दिल्या.

1 / 5
रणबीरच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट लिहीतानाच आलियाने सोशल मीडियावर त्यांचे काही खास, अनसीन फोटोही शेअर केले आहेत. ( Photos : Alia Bhatt Instagram)

2 / 5
यापैकी काही फोटो त्यांच्या लग्नातले तर काही फोटो हे बाहेर फिरतानाचे आहेत. त्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत.

3 / 5
माझं प्रेम, माझा सगळ्यात चांगला मित्र.. माझ्या बाजूलाच बसून सिक्रेट अकाऊंटवरून तू हे वाचत असशील. मला तुला एवढंच सांगायचंय की - हॅपी बर्थडे !  असं आलियाने रणबीरच्या वाढदिवसानिमित्त लिहीलं.

4 / 5
आलियाच्या या पोस्टमुळे रणबीरच्या सिक्रेट अकाऊंटबद्दल लोकांची उत्सुकता पुन्हा वाढली आहे.

5 / 5
तिच्या या बर्थडे पोस्टला लाखो लाइक्स आले असून अनेक सेलिब्रिटींनीदेखील रणबीरला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.