Aaliyah Kashyap: आलिया कश्यप व शेन ग्रेगोयर युरोप व्हेकेशन फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या मस्त स्वभावामुळे ती अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येते. आलियाने अद्याप चित्रपटांमध्ये प्रवेश केला नसला तरी तिच्या ग्लॅमरस स्टाइल स्टेटमेंटने ती इतर अभिनेत्रींना मागे सरताना दिसून येते.