Alia-Ranbir; कपूर खानदानातील मुली रिद्धिमा, करीना, करिष्माने केले आलिया- रणबीरचे ‘गठबंधन’

आलिया रणवीरच्या गठबंधन सोहळा कपूर खानदानातील मुलींनी पार पडला. यामध्ये रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर सहानी, करीना कपूर , व करीना कपूर यांनी गठबंधन केले.

| Updated on: Apr 15, 2022 | 4:29 PM
बॉलीवूड अभिनेत्री रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे मोस्ट अ वेटेड लग्न नुकतेच पार पडले. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या  विवाह सोहळ्यातील आनंददायी  क्षणाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.

1 / 5
 रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने  लग्नातील गठबंधन सोहळ्याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर  शेअर केले आहेत. हिंदू विवाह पद्धतीमध्ये गठबंधन  सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे  मानले जाते.

रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने लग्नातील गठबंधन सोहळ्याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. हिंदू विवाह पद्धतीमध्ये गठबंधन सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

2 / 5
या गठबंधन सोहळयात  नवरीच्या साडीच्या  पदराच्या एक बाजू व  नवरदेवाच्या शॉलची एक बाजू यांची  गाठ  बांधली जाते.  ही   गाठ  बांधता असताना त्यामध्ये हळद - कुंकू, नाणे, फूल व तांदूळ बांधले जातात.

या गठबंधन सोहळयात नवरीच्या साडीच्या पदराच्या एक बाजू व नवरदेवाच्या शॉलची एक बाजू यांची गाठ बांधली जाते. ही गाठ बांधता असताना त्यामध्ये हळद - कुंकू, नाणे, फूल व तांदूळ बांधले जातात.

3 / 5
 या गठबंधन सोहळ्यात  रणबीर कपूरची आई नीतू कपूरनं  मदत केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल झाला आहे.

या गठबंधन सोहळ्यात रणबीर कपूरची आई नीतू कपूरनं मदत केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

4 / 5
आलिया रणवीरच्या  गठबंधन सोहळा कपूर खानदानातील  मुलींनी  पार पडला. यामध्ये  रणबीरची  बहीण रिद्धिमा कपूर सहानी, करीना कपूर , वकरीनाकपूर यांनी  गठबंधन केले.

आलिया रणवीरच्या गठबंधन सोहळा कपूर खानदानातील मुलींनी पार पडला. यामध्ये रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर सहानी, करीना कपूर , वकरीनाकपूर यांनी गठबंधन केले.

5 / 5
Follow us
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.