सारा आणि वरुणचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
आता या दोघांनी नवं फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चाहत्यांना भूरळ पाडत आहे.
नुकताच 'कुली नं 1' हा चित्रपट रिलीज झाला. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.
सारा या लूकमध्ये प्रचंड कूल दिसत आहे. तिचा हा फंकी अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
' Christmas is over, but the cheer is still in the air! ? ?Go watch our film, see what we have to share ? ?'असं कॅप्शन देत सारानं हे फोटोशूट शेअर केलं आहे.