Photos, Alto K10 : नवीन Alto K10 लाँच, मायलेजच्या बाबतीत जुने रेकॉर्ड मोडेल, कारचा आकर्षक लूक पाहा…
मारुतीने अल्टोचे नवीन K10 मॉडेल लाँच केले आहे. ही कार 16 वर्षांपासून देशातील नंबर वन कार आहे. नवीन मॉडेलमध्ये कोणते फीचर्स आहेत, त्याची किंमत काय, हे जाणून घेऊया...