Photo gallery | आला आला उन्हाळा आता आरोग्य सांभाळा ….. ‘या’ टिप्स नेहमी लक्षात ठेवा

सर्वत्र दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. या काळात आरोग्यची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य जपत असतांना खालील आरोग्यदायी टिप्सचा निश्चित वापर करा.

| Updated on: Apr 05, 2022 | 2:43 PM
उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे तुमच्या शरीराला जास्तीत जास्त पाणी देणे. उष्माघात टाळण्यासाठी शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच सतत पाणी पिणे गरजेचे आहे.

1 / 5
उन्हाळ्यात अनेकदा खूप- खूप पाणी प्यावेसे  वाटते मात्र, जेवण करू वाटत नाही. परंतु अन्नाचे  सेवन करणे टाळू नका. उन्हाळ्यात हलका व  पौष्टिक आहाराचे सेवन करा. यामुळे शरीर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.

उन्हाळ्यात अनेकदा खूप- खूप पाणी प्यावेसे वाटते मात्र, जेवण करू वाटत नाही. परंतु अन्नाचे सेवन करणे टाळू नका. उन्हाळ्यात हलका व पौष्टिक आहाराचे सेवन करा. यामुळे शरीर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.

2 / 5
 उन्हाळ्यात घराबाहेर पडत असताना चेहऱ्याची  काळजी घ्या ,चेहरा टॅन होऊ नये  म्हणून  सनस्क्रीन लावून मगच बाहेर पडा. त्यानंतर तीव्र उन्हापासून शरीराचे सरंक्षण करण्यासाठी सुती कपड्यांचा पेहराव करण्याला प्राधान्य द्या. घराबाहेर पडताना  चेहऱ्याला सुती स्कार्फ बांधा

3 / 5
 उन्हाळ ऋतूत  शिळे अन्न खाणे टाळावे. याचे कारण म्हणजे शिळे अन्न तुम्हाला शक्ती देत ​​नाही आणि अति उष्णतेमुळे हे अन्न तुमच्या शरीरात जाऊन तुमचे पोट खराब करू शकते. त्यामुळे ताज्या अन्नाचे  सेवन करा. पाणीदार फळांचे सेवन करा.

4 / 5
Photo gallery | आला आला उन्हाळा आता आरोग्य सांभाळा ….. ‘या’ टिप्स नेहमी लक्षात ठेवा

कोणत्याही ऋतूत जास्त नशा करणे हानिकारक असते. पण उन्हाळ्यात ते जास्त धोकादायक ठरू शकते. कडक सूर्यप्रकाशात अल्कोहोल पिणे आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नशेचा अतिरेक करणे टाळा.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.