Babasehb Ambedkar : 8 वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्षातच पूर्ण; आंबेडकरांबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीतही नसतील…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याचे प्रणेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. रिझर्व्ह बँकेचा पाया त्यांनीच घातला. भांक्रा नांगल धरण असो की विमानतळं ही आंबेडकरांचीच देण आहेत. मात्र, बाबासाहेबांच्या या विकासाच्या गोष्टी अनेकांना माहीत नाही. महिलांच्या समाजिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचाही त्याग केला. त्या काळात असा निर्णय घेण्याचं धाडस फक्त आंबेडकरच करू शकले. त्यांच्या 133 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टींचा घेतलेला हा आढावा.
Most Read Stories