अमरावतीकरांची यंदाची दिवाळी सोनरी!; गोल्डन मिठाईच्या खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह

Golden Sweet in Market For Diwali 2023 : दिवाळीच्या दिवसात अमरावतीत गोल्डन मिठाईचा बोलबाला... गोल्डन मिठाईला परराज्यात मागणी...! एकदा बघाल तर खाण्याचा मोह आवरणार नाही! यंदाची दिवाळी सोनेरी अन् चंदेरी...! एकदा फोटो पाहाल तर फॅन व्हाल... मग बघाच एकदा फोटो...

| Updated on: Nov 09, 2023 | 3:08 PM
आजपासून दिवाळी सुरु झाली आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घराघरात गोडधोड केलं जातंय. अशातच अमरावतीमधील गोल्डन मिठाईची चर्चा होतेय.

आजपासून दिवाळी सुरु झाली आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घराघरात गोडधोड केलं जातंय. अशातच अमरावतीमधील गोल्डन मिठाईची चर्चा होतेय.

1 / 5
दरवर्षी दिवाळीनिमित्त अमरावती शहरातील रघुवीर स्वीट भंडार ग्राहकांसाठी वेगवेगळ्या मिठाई बनवतात. यंदा त्यांनी 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेली गोल्डन फ्लॉवर मिठाई तयार केली आहे. तसंच चांदीचा वर्ख असणारीही मिठाई आहे.

2 / 5
या गोल्डन फ्लॉवर मिठाईला ग्राहकांचीही पसंती मिळतेय. 11 हजार रुपये किलोने ही मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

या गोल्डन फ्लॉवर मिठाईला ग्राहकांचीही पसंती मिळतेय. 11 हजार रुपये किलोने ही मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

3 / 5
काजू, बदाम, पिस्ता अशा ड्रायफूटपासून ही मिठाई बनवली आहे. त्यामुळे सणासुदीला काही चांगलं खायचं असेल, नातेवाईकांना भेट द्यायची असेल, तर ग्राहक या मिठाईला पसंती देत आहेत.

काजू, बदाम, पिस्ता अशा ड्रायफूटपासून ही मिठाई बनवली आहे. त्यामुळे सणासुदीला काही चांगलं खायचं असेल, नातेवाईकांना भेट द्यायची असेल, तर ग्राहक या मिठाईला पसंती देत आहेत.

4 / 5
गोल्डन फ्लॉवर मिठाईला मिठाईला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळतेय. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरून देखील मागणी येत आहे. अमरावतीत या मिठाईची जोरदार चर्चा आहे.

गोल्डन फ्लॉवर मिठाईला मिठाईला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळतेय. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरून देखील मागणी येत आहे. अमरावतीत या मिठाईची जोरदार चर्चा आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.