Marathi News Photo gallery Amruta khanvilkar gives reply to user to asks her why she do not posts about husband Himanshu Malhotra
नवऱ्यासोबत का फिरत नाहीस? चाहतीच्या प्रश्नावर अमृता खानविलकरचं उत्तर
अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या आई-वडिलांसोबत लंडनला फिरायला गेली. या ट्रिपचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंवर कमेंट करत एका युजरने तिला तिच्या पतीविषयी प्रश्न विचारला. त्यावर अमृताने उत्तर दिलं आहे.