'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे अनेक चाहते आहेत.
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या नवनवीन फोटोशूट करताना दिसतेय.
आता तिचा हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
या फोटोशूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.