Anant-Radhika Pre Wedding : ‘अन्नदान’ समारंभात पाहुण्यांना अनंत-राधिकाने स्वत:च्या हाताने वाढलं जेवण, मुकेश अंबानीही उपस्थित

Anand-Radhika Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनला 1 मार्च पासून सुरूवात होईल. त्या पूर्वी या जोडप्याने अन्नदान समारंभात उपस्थितांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.

| Updated on: Feb 29, 2024 | 4:22 PM
देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटसोबत लवकरच विवाह होणार आहे.  1 मार्च पासून जामनगर, गुजरातमध्ये  प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असून त्यापूर्वी अन्नदान समारंभ पार पडला. (photo : social media)

1 / 7
अन्नदान समारंभात भावी वर-वधू, अनंत आणि राधिका या दोघांनी उपस्थितांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.

अन्नदान समारंभात भावी वर-वधू, अनंत आणि राधिका या दोघांनी उपस्थितांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.

2 / 7
अन्नसेवाचा हा कार्यक्रम प्री-वेडिंग फंक्शन सुरू होईपर्यंत चालेल. त्याअंतर्गत  51,000 लोकांना जेवण देण्यात येईल.

अन्नसेवाचा हा कार्यक्रम प्री-वेडिंग फंक्शन सुरू होईपर्यंत चालेल. त्याअंतर्गत 51,000 लोकांना जेवण देण्यात येईल.

3 / 7
 अन्नसेवा समारंभादरम्यान मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या तिघांनी उपस्थितांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.

अन्नसेवा समारंभादरम्यान मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या तिघांनी उपस्थितांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.

4 / 7
यावेळी राधिका गुलाबी रंगाच्या हेवी ड्रेसमध्ये दिसली. ऑरेंज दुपट्टा आणि हेवी ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला.

यावेळी राधिका गुलाबी रंगाच्या हेवी ड्रेसमध्ये दिसली. ऑरेंज दुपट्टा आणि हेवी ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला.

5 / 7
तर अनंत अंबानी यावेळी लाल रंगाचा कुर्ता, जॅकेट घालून दिसला. दोघांचीही जोडी सुंदर दिसत होती.

तर अनंत अंबानी यावेळी लाल रंगाचा कुर्ता, जॅकेट घालून दिसला. दोघांचीही जोडी सुंदर दिसत होती.

6 / 7
या समारंभात मुकेश अंबानीही उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधला, त्यांना आग्रह करून, हसतमुखाने जेवणही वाढलं.

या समारंभात मुकेश अंबानीही उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधला, त्यांना आग्रह करून, हसतमुखाने जेवणही वाढलं.

7 / 7
Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.