Ananya Panday : व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमधील अनन्या पांडेच्या ‘क्युट’ अदा

| Updated on: Sep 19, 2022 | 6:54 PM

फोटोंमध्ये अनन्या पांडे व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.

1 / 5
बॉलिवूडची क्यूट आणि हॉट अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, आपल्या चाहत्यांना कायम स्वतः विषयीचे अपडेट फोटो  व व्हिडिओच्या माध्यमातून  देत असते.  सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे.

2 / 5
 अनन्या पांडेने फोटोशूट इनडोअर सेटअपमध्ये केलेलं  दिसून येत आहे,  हे फोटो पाहून  चाहते तिच्या स्टाइलचे कौतुक करताना थकत नाहीत.

3 / 5
फोटोंमध्ये अनन्या पांडे व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.

फोटोंमध्ये अनन्या पांडे व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.

4 / 5
या फोटोंमध्ये अनन्या पांडेने व्हाईट कलरच्या आऊटफीट सोबत तिचे केस मोकळे सोडलेत तर सोबतच  स्मोकी मेकअप करून हा लुक पूर्ण केला आहे.

5 / 5
Let there be white  असे कॅप्शन तिने आपल्या फोटोंना   दिले आहे.