बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचं मन जिंकत आहे.
आता तिनं बाल्कनीमध्ये बसून काही फोटो क्लिक केले आहेत.
हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘taking it all in ⛈☀️’ असं कॅप्शनही तिनं या फोटोंना दिलं आहे.
अनन्या पांडे हे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे.
तिनं करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं.