Ananya Pandey: अनन्या पांडेचा सुटा-बुटातील लेडी बॉसचा लुक सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Aug 18, 2022 | 2:16 PM

अनन्या पांडे चेक पॅटर्न असलेल्या कोट-पँट आणि ब्लॅक क्रॉप टॉपमध्ये अतिशय किलर लूकमध्ये दिसत आहे, तिचा हा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिचा आगामी चित्रपट 'लिगर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही बॉस लेडीच्या लुकमधील फोटो  शेअर केले आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये, अनन्या पांडे चेक पॅटर्न असलेल्या कोट-पँट आणि ब्लॅक क्रॉप टॉपमध्ये अतिशय किलर लूकमध्ये दिसत आहे, तिचा हा लुक चाहत्यांच्या 
 चांगलाच पसंतीस उतरत आहे

या फोटोंमध्ये, अनन्या पांडे चेक पॅटर्न असलेल्या कोट-पँट आणि ब्लॅक क्रॉप टॉपमध्ये अतिशय किलर लूकमध्ये दिसत आहे, तिचा हा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे

3 / 5
या फोटोमध्ये अनन्या पांडेने  सोफ्यावर बसून जबरदस्त अश्या आकर्षक पोझ  देताना दिसत आहे,

4 / 5
Ananya Pandey: अनन्या पांडेचा सुटा-बुटातील लेडी बॉसचा लुक सोशल  मीडियावर व्हायरल

5 / 5