Ananya Panday | चंकी पांडेच्या ‘त्या’ सवयीमुळे अनन्या मैत्रिणींना कधीच घरी बोलावत नाही !

Ananya Panday : अभिनेता चंकी पांडेची लेक अशी ओळख मिळवणारी अनन्या पांडे हिने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या पर्सनल लाइफचा एक किस्सा ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल.

| Updated on: Aug 07, 2023 | 4:04 PM
अनन्या पांडेने  2019 साली आलेल्या ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत करीअरची सुरूवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले. (Photo : Instagram)

अनन्या पांडेने 2019 साली आलेल्या ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत करीअरची सुरूवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले. (Photo : Instagram)

1 / 5
‘गहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने पर्सनल लाइफबद्दल  एक किस्सा शेअर केला होता. प्रमोशनदरम्यान दीपिका पडूकोण म्हणाली होती की, अनन्या कधीच तिला तिच्या घरी बोलावत नाही. नेहमी नकार देते.

‘गहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने पर्सनल लाइफबद्दल एक किस्सा शेअर केला होता. प्रमोशनदरम्यान दीपिका पडूकोण म्हणाली होती की, अनन्या कधीच तिला तिच्या घरी बोलावत नाही. नेहमी नकार देते.

2 / 5
 त्याबद्दल बोलताना अनन्याने सांगितलं की, बाबांमुळे कोणत्याही मैत्रिणीला (मी) घरी बोलावत नाही. माझे बाबा (चंकी पांडे) घराच नेहमीच टॉवेलवर फिरत असतात. आता हे ऐकूनही तुम्हाला माझ्या घरी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता,असंही ती म्हणाली.

3 / 5
अनन्याने आत्तापर्यंत 'स्टूडंट ऑफ़ द ईयर 2’, ‘खाली पीली’, ‘पति पत्नी और वो’, ‘गहराइयां’ आणि ‘लीगर’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.

अनन्याने आत्तापर्यंत 'स्टूडंट ऑफ़ द ईयर 2’, ‘खाली पीली’, ‘पति पत्नी और वो’, ‘गहराइयां’ आणि ‘लीगर’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.

4 / 5
सध्या अनन्या, अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. त्या दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.

सध्या अनन्या, अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. त्या दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.