PHOTO: ट्रॅक्टरने जमीन नांगरताना शेतकऱ्याला सापडला प्राचीन मुकूट

2000 वर्षापूर्वीचा पंचधातू मुकूट असल्याचे सांगितले. | Ancient mahavir crown

| Updated on: May 24, 2021 | 12:32 PM
सध्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेती मशागतीला वेग आला आहे शेतात नांगरणी करणे, रोटा व्हिटर फिरवणे ईत्यादी प्रकारची मशागती करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. धुळ्यातील रामी (ता. शिंदखेडा) येथील रामा वेडू माळी यांच्या मालकीच्या शेतात मशागत करताना प्राचीन मुकूट सापडला.

1 / 5
हा मुकूट पंचधातूचा असून दोन हजार वर्ष जुना असल्याची माहिती समोर आली आहे. दिगंबर माळी यांना हा मुकूट जमिनीत दिसला. त्यानंतर हा मुकूट बाहेर काढण्यात आला.

हा मुकूट पंचधातूचा असून दोन हजार वर्ष जुना असल्याची माहिती समोर आली आहे. दिगंबर माळी यांना हा मुकूट जमिनीत दिसला. त्यानंतर हा मुकूट बाहेर काढण्यात आला.

2 / 5
दोंडाईचा येथील जैन बांधवांनी मुकुटाची पाहणी केली त्यांच्या माहितीनुसार ते 2000 वर्षापूर्वीचा पंचधातू मुकूट  असल्याचे सांगितले.

दोंडाईचा येथील जैन बांधवांनी मुकुटाची पाहणी केली त्यांच्या माहितीनुसार ते 2000 वर्षापूर्वीचा पंचधातू मुकूट असल्याचे सांगितले.

3 / 5
 मुकुट सापडल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ दखल घेत मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री  यांच्यामार्फत पुरातत्व विभागाला कळविण्यासाठी पंचनामा करण्यात आला.

मुकुट सापडल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ दखल घेत मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री यांच्यामार्फत पुरातत्व विभागाला कळविण्यासाठी पंचनामा करण्यात आला.

4 / 5
मुकुटाचा पंचनामा करून तो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. सदर माहिती पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली.

मुकुटाचा पंचनामा करून तो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. सदर माहिती पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.