सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्तानं ही माहिती दिली आहे.
या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनेता अंकुश चौधरीसोबत झळकणार आहे.
या सिनेमाच्या निमित्तानं प्राजक्ता आणि अंकुशची ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.