पोराने बापाचं नाव काढलं! अँड्र्यू फ्लिंटॉफच्या मुलाने रचला इतिहास, वयाच्या 16 व्या वर्षी ठोकले विक्रमी शतक
क्रिकेट विश्वातील अँड्र्यू फ्लिंटॉफ असं नाव प्रत्येकाला माहित आहे. भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगला आधी नडल त्यानंतर युवीने त्याच्या संघातील ब्रॉडला सहा बॉल सहा सिक्स मारले होते. मात्र आता फ्लिंटॉफ वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय. फ्लिंटॉफच्या मुलाने दमदार कामगिरी केली आहे.
Most Read Stories