Photo : ‘फॅशन का है ये जलवा…’,अंकिता लोखंडेचा कातिलाना अंदाज

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अंकितानं आता सुंदर फोटोशूट केलं आहे. या गुलाबी ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (Ankita Lokhande's amazing photos)

| Updated on: Apr 26, 2021 | 7:14 PM
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

1 / 5
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अंकितानं आता सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अंकितानं आता सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

2 / 5
या शिमरी गुलाबी ड्रेसमध्ये अंकिता कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

या शिमरी गुलाबी ड्रेसमध्ये अंकिता कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

3 / 5
अंकिताला खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेतील अर्चनाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

अंकिताला खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेतील अर्चनाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

4 / 5
नुकतंच अंकिता ‘बाघी 3’ आणि ‘मनीकर्णीका’ या चित्रपटांमध्येसुद्धा झळकली.बीग बॉसच्या 13 व्या पर्वात अंकिता रश्मी देसाईला सपोर्ट करताना दिसली.

नुकतंच अंकिता ‘बाघी 3’ आणि ‘मनीकर्णीका’ या चित्रपटांमध्येसुद्धा झळकली.बीग बॉसच्या 13 व्या पर्वात अंकिता रश्मी देसाईला सपोर्ट करताना दिसली.

5 / 5
Follow us
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.