अभिनेत्री अंकिता लोखंडे गेले अनेक दिवस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
आता तिनं एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
जांभळ्या रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये अंकिता कमालीची सुंदर दिसतेय.
तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या फॅन्सकडून अंकिताला प्रचंड ट्रोल करण्यात येतं. मात्र अंकिता नेहमीच ट्रोलर्सला खडे बोल सुनावते.