अंतरवली सराटीत कडेकोट बंदोबस्त, वाहतूक वळवली; मोर्चा मुंबईकडे निघण्याआधी नेमकं काय घडतंय?

Antarwali Sarati Police Security Before Manoj Jarange Patil Rally : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावाच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आंदोलक मुंबईला निघण्याआधी अंतरवली सराटीत नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

| Updated on: Jan 20, 2024 | 10:34 AM
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अंसतरवली ते मुंबई महामोर्चा निघणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अंसतरवली ते मुंबई महामोर्चा निघणार आहे.

1 / 5
अंतरवलीतून निघणाऱ्या मोर्चाआधी अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. अंतरवली सराटीच्या मुख्यरस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

अंतरवलीतून निघणाऱ्या मोर्चाआधी अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. अंतरवली सराटीच्या मुख्यरस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

2 / 5
मराठा आंदोलक जिथून बाहेर पडणार आहेत. त्या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे मुंबईकडे  निघणार आहेत.

मराठा आंदोलक जिथून बाहेर पडणार आहेत. त्या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे मुंबईकडे निघणार आहेत.

3 / 5
अंतरवली सराटी गावात जाणारी वाहतूक पोलिसांनी बाहेरच्या बाजूने वळवली आहे. मुंबईकडे हा मोर्चा निघण्याआधी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

अंतरवली सराटी गावात जाणारी वाहतूक पोलिसांनी बाहेरच्या बाजूने वळवली आहे. मुंबईकडे हा मोर्चा निघण्याआधी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

4 / 5
मनोज जरांगे यांनी काही वेळा आधी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाने सरकारला 7 महिने वेळ दिला. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. मी असेल नसेल विचार जागे ठेवा. 26 तारखेला घरा घरातील मराठा समाजाने मुंबईला यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.