Marathi News Photo gallery Anurag kashyap is back on set of dobaaraa tweeted for the first time after income tax notice
Photo : आयटीच्या धाडीनं अनुराग कश्यप बिथरला? छे, हा ट्विट केलेला फोटो बघा !
आता तापसी आणि अनुराग कश्यप दोघंही घाबरले असतील असं तुम्हाला वाटत असेल तर हे साफ चुकीचं आहे. अनुराग कश्यप यांनी ट्विट केलेला हा फोटो बघा.. (Anurag Kashyap is back on set of Dobaaraa, Tweeted for the first time after Income Tax notice)