Anushka Sharma | पहिला चित्रपट यशस्वी झाल्यावर अनुष्काने सर्वात पहिले काय विकत घेतलं ?

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुष्काने पहिला चित्रपट यशस्वी झाल्यावर सर्वात महत्वाचं काम केलं. तिने मुंबईत..

| Updated on: Nov 18, 2023 | 1:01 PM
  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनुष्काने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. वयाच्या 19 व्या वर्षी तिने किंग खान, शाहरुख सोबत काम करत'रब ने बना दी जोडी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (photos : Instagram)

1 / 5
अनुष्काने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की ती उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिचे वडील सैन्यात होते.

अनुष्काने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की ती उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिचे वडील सैन्यात होते.

2 / 5
 अनुष्काने तिची पहिली कार स्वतःच्या पैशाने खरेदी केली होती. तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. तर तिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर तिने स्वतःचे घरही विकत घेतले.

अनुष्काने तिची पहिली कार स्वतःच्या पैशाने खरेदी केली होती. तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. तर तिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर तिने स्वतःचे घरही विकत घेतले.

3 / 5
मी मुंबईत माझे स्वतःचे घर विकत घेतले आणि तेही चार वर्षांतच... हा सर्व एक विशेष, विलक्षण अनुभव होता.  आणि माझं यश पाहून माझ्या भावाने मला पत्र लिहीलं होतं, ते जास्त स्पेशल होत. ' एवढ्या लहान वयात तू जे यश मिळवलंस ते पाहून मला तुझा खूप अभिमान वाटतो' असं त्याने लिहीलं होतं. त्याचं ते कौतुक माझ्यासाठी खूप खास होतं.

4 / 5
तिने एक गमतीदार किस्साही शेअर केला. अनुष्काच्या चुलतभावाने तिचा ऑडोग्राफ पाठवायला सांगितला होता.  दिल्लीत माझा चुलत भाऊ होता, तो म्हणायचा ताई, प्लीज तुझा ऑटोग्राफ मला पाठव. मी तो शाळेत 10-10 रुपयांत विकेन. अशी गंमतही तिने सांगितली.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.