KKK 13 | शिव ठाकरे आणि अर्चना गाैतम यांच्यामधील वाद संपेना, थेट केला आता ‘हा’ अत्यंत मोठा आरोप

| Updated on: Jun 17, 2023 | 2:25 PM

अर्चना गाैतम आणि शिव ठाकरे हे बिग बाॅसनंतर खतरो के खिलाडीमध्ये सहभागी झाले आहेत. बिग बाॅसच्या घरात असताना या दोघांमध्ये नेहमीच वाद हा बघायला मिळाला. एका छोट्याशा भांडणा दरम्यान तर थेट शिव ठाकरे याचा गळा पकडताना अर्चना गाैतम ही दिसली होती.

1 / 5
शिव ठाकरे हा नेहमीच चर्चेत असतो. शिव ठाकरे आणि अर्चना गाैतम यांच्यामध्ये जोरदार भांडणे ही बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. एका भांडणामध्ये तर थेट शिव यांचा गळा पकडताना अर्चना दिसली होती.

2 / 5
विशेष म्हणजे बिग बाॅसनंतर अर्चना गाैतम आणि शिव ठाकरे हे खतरो के खिलाडीमध्येही सहभागी झाले आहेत. खतरो के खिलाडीची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

3 / 5
आफ्रिकेत सध्या खतरो के खिलाडी 13 ची शूटिंग सुरू आहे. मात्र, खतरो के खिलाडीच्या सेटवर देखील अर्चना गाैतम आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये वाद झाल्याचे बघायला मिळाले.

4 / 5
रोहित शेट्टी याने शिव आणि अर्चना यांच्यामधील वाद मिटवला. या वादावर बोलताना एक मुलाखतीमध्ये अर्चना गाैतम हिने धक्कादायक खुलासा केला आहे.

5 / 5
अर्चना गाैतम म्हणाली की, शिव याने आपल्याला अपमानित केले. इतकेच नाही तर त्याने माझ्या आईबद्दल देखील अत्यंत चुकीचे भाष्य केले. ज्यामुळे मला त्याचा राग आला.