Photo : अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचं गोवा व्हेकेशन, अमृता अरोराच्या अलिशान बंगल्यात धमाल

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघं काही दिवसांपासून सुट्टीवर आहेत. (Arjun Kapoor and Malaika Arora's Goa Vacation)

| Updated on: Dec 28, 2020 | 6:05 PM
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे काही दिवसांपासून सुट्टीवर आहेत. हे कपल सध्या गोव्यात धमाल करत आहे. सध्या गोव्यात मलायका आणि अर्जुन अमृता अरोराच्या अलिशान व्हिलामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. अर्जुन कपूरनंही अमृता अरोराच्या या व्हिलाचं कौतुक केलं आहे.

1 / 5
अर्जुन कपूरनं या व्हिलामध्ये वेळ घालवताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. फोटोंमध्ये हा अलिशान व्हिला खूपच सुंदर दिसत आहे.  हा लक्झरी 5 बीएचके पूल व्हिला आहे.

अर्जुन कपूरनं या व्हिलामध्ये वेळ घालवताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. फोटोंमध्ये हा अलिशान व्हिला खूपच सुंदर दिसत आहे. हा लक्झरी 5 बीएचके पूल व्हिला आहे.

2 / 5
सध्या अर्जुन आणि मलायका अमृता अरोराच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मलायकानं अमृतासोबत काही फोटो शेअर केले आहेत.

सध्या अर्जुन आणि मलायका अमृता अरोराच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मलायकानं अमृतासोबत काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
यापूर्वी मलायका अरोरा अर्जुनला भेटण्यासाठी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत पोहोचली होती. अर्जुन कपूर धर्मशाळेत त्याच्या आगामी 'भूत पोलीस' या चित्रपटाचं शूटिंग करत होता. अर्जुनबरोबर सैफ अली खानदेखील धर्मशाळेत होता. अशात करीना कपूर खान, तैमूर आणि मलायका यांनी सैफ आणि अर्जुनबरोबर वेळ घालवला.

4 / 5
अलीकडेच मलायकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अर्जुन कपूरबरोबर क्वारंटाइन झाली होती. याशिवाय अर्जुनबरोबर आपला वेळ कसा घालवला याविषयीही तिनं सांगितलं होतं.

अलीकडेच मलायकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अर्जुन कपूरबरोबर क्वारंटाइन झाली होती. याशिवाय अर्जुनबरोबर आपला वेळ कसा घालवला याविषयीही तिनं सांगितलं होतं.

5 / 5
Follow us
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.