Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tesla : टेस्ला कंपनीला भारतात हिरवा कंदील मिळाला तर या पाच गाड्या करतील कमाल, वाचा कोणत्या त्या

टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर टेस्ला भारतात येणार या चर्चांना उधाण आलं आहे. जर टेस्लाला हिरवा कंदील मिळाला तर कोणत्या गाड्यांना पसंती मिळेल वाचा

| Updated on: Jun 22, 2023 | 7:40 PM
Tesla Model 3: भारतात टेस्ला इलेक्ट्रिक गाड्यांची एन्ट्री झालं तरी सर्वाधिक पसंती ही मॉडेल 3 मिळू शकते. ही टेस्लाची इतर गाड्यांच्या तुलनेत स्वस्त सेडान कार आहे. बजेटच्या हिशेबाने सर्वाधिक पसंती या गाडीला मिळू शकते. फुल चार्ज केली असता ही गाडी 550 किमी अंतर कापू शकते. सध्या कंपनी फेसलिफ्ट वर्झन मॉडेल 3 हायलँडवरही काम करत आहे. (Photo: Tesla)

1 / 5
Tesla Model X: मॉडेल एक्स ही टेस्लाची हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक कार आहे. पूर्ण चार्जवर ही गाडी 565 किमी अंतर कापू शकते. या गाडीमध्ये 75 किलोवॅट बॅटरी पॅक पॉवर आहे. या गाडीमध्ये 17 इंच इंफोटेनमेंट स्क्रिन आणि सेल्फ ड्रायव्हिंग फीचर्स दिले आहेत. (Photo: Tesla)

2 / 5
Tesla Model Y: मॉडेल वाय ही देखली टेस्लाची जबरदस्त कार आहे. या गाडीत दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत.  67 किलोवॅट आणि 81 किलोवॅट पर्यायासह ही गाडी खरेदी करू शकता. ही गाडी पूर्ण चार्जवर 530 किमी अंतर कापते. या गाडीला अमेरिका आणि चीनमध्ये खूप पसंती मिळत आहे. (Photo: Tesla)

3 / 5
Tesla Semi: टेस्लाच्या ट्रकची जोरदार चर्चा आहे. इलेक्ट्रिक ट्रकला बाजारात प्रचंड मागणी आहे. यामुळे भारतात ट्रान्सपोर्ट सेक्टर मोठा बदल होऊ शकतो. वॉलमार्ट आणि पेप्सिकोसारख्या कंपन्यांनी हा ट्रक आधीच बूक केला आहे. सिंगल चार्जवर हा ट्रक 800 किमी अंतर कापतो.  (Photo: Tesla)

4 / 5
Tesla Cybertruck: टेस्लाची सायबरट्रकची जोरदार चर्चा आहे. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 2019 मध्ये या गाडीचं सादरीकरण करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर या गाडीच्या प्रोडक्शनमध्ये अनेक अडचणी आल्या. हा सायबरट्रक 100 किलोवॅटसह येते आणि 800 किमी रेंज देते. (Photo: Tesla)

5 / 5
Follow us
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.