Shubman Gill याने शतक करूनही हा दिग्गज त्याच्यावर भडकला, म्हणाला…

आशिया कप मधील सुपर फेरीतील पाचव्या सामन्यामध्ये भारताचा बांगलादेश संघाने 6 धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये सलामीवीर शुभमन गेलने झुंजार शतकी खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र शतकी खेळी करूनही सिक्सर किंग युवराज सिंग याने त्याला सुनावलं आहे.

| Updated on: Sep 16, 2023 | 10:16 PM
आशिया कप 2023 मध्ये बांगलादेश संघाने भारताचा पराभव करत आशिया कपमधील शेवटच्या सामन्यात विजयी समारोप घेतला.

आशिया कप 2023 मध्ये बांगलादेश संघाने भारताचा पराभव करत आशिया कपमधील शेवटच्या सामन्यात विजयी समारोप घेतला.

1 / 5
संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावणाऱ्या भारताला बांगलादेशच्या संघाने पराभूत केलं. या सामन्यामध्ये शतकवीर शुभमन गिल याचं झुंजार शतक व्यर्थ गेलं. शुभमन गिल याने 121 धावा केल्या होत्या मात्र सामन्याच्या शेवटला तो बाद झाला आणि भारताची तारांबळ उडाली.

2 / 5
शुभमन गिल याने सुरुवातीपासूनच एक बाजू लावून धरली होती. मात्र दुसऱ्या बाजूने भारताच्या विकेट जात होत्या. मोठी भागीदारी झाली नाही. त्याचाच फटका भारतीय संघाला बसला. मात्र सिक्सर किंग युवराज सिंह याने शुबमनलाच झापलं आहे.

3 / 5
युवराज सिंह याने गिलच्या पोस्टवर कमेंट करत, तू आजचा सामना सहज जिंकून देऊ शकत होता. मात्र चुकीच्या शॉटमुळे तू आऊट  झाला असं युवराज म्हणाला.

युवराज सिंह याने गिलच्या पोस्टवर कमेंट करत, तू आजचा सामना सहज जिंकून देऊ शकत होता. मात्र चुकीच्या शॉटमुळे तू आऊट झाला असं युवराज म्हणाला.

4 / 5
शुभमन गिल आता रविवारी होणाऱ्या श्रीलंका भारत फायनल सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.  आशिया कप मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे.

शुभमन गिल आता रविवारी होणाऱ्या श्रीलंका भारत फायनल सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. आशिया कप मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.