Birthday Special: सलमान, आमिर आणि अक्षयसोबत बॉलिवूड गाजवलं, पण आता सिनेमांपासून लांब आहे असिन

बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री असिनचा आज वाढदिवस आहे.

| Updated on: Oct 26, 2020 | 3:08 PM
बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री असिनचा आज वाढदिवस आहे. 26 ऑक्टोबर 1985  मध्ये कोची येथे जन्मलेल्या असिनने बॉलिवूडमध्ये सलमान खान, आमिर खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार या चारही मोठ्या नायकांसोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे हे चारही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

1 / 6
असिनने 2008 साली प्रदर्शित झालेल्या 'गजनी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तसेच या चित्रपटातील असिनच्या कामाचे कौतुकही करण्यात आले.

असिनने 2008 साली प्रदर्शित झालेल्या 'गजनी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तसेच या चित्रपटातील असिनच्या कामाचे कौतुकही करण्यात आले.

2 / 6
2011 मध्ये तिने सलमान खानसोबत 'रेडी' या चित्रपटात काम केले. हा चित्रपटही सुपरहिट झाला.

2011 मध्ये तिने सलमान खानसोबत 'रेडी' या चित्रपटात काम केले. हा चित्रपटही सुपरहिट झाला.

3 / 6
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबत तिने 'खिलाडी 786' आणि 'हाऊसफुल्ल 2' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबत तिने 'खिलाडी 786' आणि 'हाऊसफुल्ल 2' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

4 / 6
असिनने अजय देवगणसोबत 'लंडन ड्रिम्स' आणि 'बोल बच्चन' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी बोल बच्चन हिट ठरला तर लंडन ड्रिम्स फ्लॉप झाला.

असिनने अजय देवगणसोबत 'लंडन ड्रिम्स' आणि 'बोल बच्चन' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी बोल बच्चन हिट ठरला तर लंडन ड्रिम्स फ्लॉप झाला.

5 / 6
बॉलिवूड आणि टॉलिवूड या दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारी ही अभिनेत्री आता रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 2016  मध्ये तिने मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्याशी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. त्यानंतर तिने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.

6 / 6
Follow us
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.