Astrology : एप्रिल महिन्यात होणार अनेक ग्रहांची उलथापालथ, या पाच राशींवर होणार सर्वाधिक परिणाम
एप्रिल महिना ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीकोनातून खूप खास असणार आहे. कारण या महिन्यात काही मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 14 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत आपली राशी बदलेल. 21 एप्रिलला बुध मेष राशीत मागे जाईल आणि देवगुरु गुरू 22 एप्रिलला मेष राशीत प्रवेश करेल आणि गुरु चांडाळ योग तयार करेल. ज्योतिषांच्या मते, ग्रहांची अशी हालचाल एप्रिलमध्ये पाच राशींना खूप शुभ परिणाम देणारी आहे. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
Most Read Stories