PHOTO | दौलताबादच्या पोलीस निरीक्षक राजश्री यांची बदली, निरोप देताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर!

| Updated on: Mar 12, 2022 | 3:51 PM

औरंगाबादः शहर पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. यात दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे (Rajashri Aade) यांची सुरक्षा शाखेत बदली झाली. तर  सुनिता मिसाळ यांची दौलताबादेत नियुक्ती करण्यात आली.

1 / 4
नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात शहरात पोलीस निरीक्षकांची बदली झाली होत. तर काहींना पदोन्नती मिळाली होती. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शुक्रवारी यातील काही निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश जारी केला. दौलताबाद पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांची सुरक्षा शाखेत बदली झाली त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली पदभार देण्यात आले.

2 / 4
राजश्री आडे यांना निरोप देताना कर्मचारी भावूक झाले.

3 / 4
दौलताबाद पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांची सुरक्षा शाखेत बदली झाली त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली पदभार देण्यात आले.

4 / 4
पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांना निरोप देताना कर्मचारी