Aurangabad Photo| नाथांच्या नगरीत भक्तीचा सागर, शेकडो दिंड्या दाखल, पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवाला प्रारंभ

| Updated on: Mar 23, 2022 | 3:13 PM

औरंगाबादः पैठणध्ये आजपासून संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या उत्सवासाठी राज्यभरातील वारकरी दींड्या पताका घेऊन पैठणमध्ये दाखल झाले आहेत.

1 / 5
नाथषष्ठीसाठी 450 पेक्षा जास्त अधिक पायी दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या आ मंगळवारी सकाळपासूनच नाथ समाधी वाड्यातील नाथ म हाराज यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक, वारकरी, नाथनगरीत उत्सवासाठी जमा झाले आहेत.हेत.

2 / 5
दोन वर्षानंतर भरलेल्या या यात्रेसाठी यंदा चार ते पाच लाख भाविक येण्याची शक्यता, नाथवंशज योगिराज महाराज गोसावी यांनी वर्तवली आहे. arkari

3 / 5
नाथवाड्यातील भगवंताने पाणी भरलेला रांजण पैठण येथील श्रीराम साळजोशी यांच्या कावडीने पाणी भरल्यानंतर भरला.

4 / 5
काल परंपरेप्रमाणे पंचमीला प्रथम भगवान विजयी पांडुरंगास व एकनाथ महाराजांना अक्षद दिल्यावर सर्व मानकऱ्यांना अक्षद देण्यात आली

5 / 5
नगर जिल्ह्यातील दिंड्या शेगाव तालुक्यातून पैठणकडे जाताना जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पूलावरून जातानाचे हे छायाचित्र