AUS vs AFG : वर्ल्ड कप इतिहासात अफगाणिस्तानच्या खेळाडूचं पहिलं शतक, पाहा याआधीचे टॉप स्कोर
AUS vs AFG : वर्ल्ड कपध्ये अफगाणिस्तान खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सर्वांना आपलं फॅन केलं आहे. आजच्या सामन्यातही 21 वर्षाच्या तरूण खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये देशासाठी पहिलं शतक इतिहास रचला आहे. याधीचे अफगाणिस्तासाठीचे टॉप स्कोरर खेळाडूंची पाहा यादी.
Most Read Stories