बजाज पल्सर N125; आकर्षक लुकसह मिळतात दमदार फीचर्स
Bajaj Pulsar N125 : बजाज पल्सर N125 ची सध्या बाजारात चर्चा आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 94,707 रुपये आहे. Pulsar N125 चा लूक जबरदस्त आहे. अनेक रंगात ही बाईक उपलब्ध आहे. या रेंजमध्ये ही बाईक तिच्या मानाने एकदम खास आहे. या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीट, कॉल रिसिव्ह असे फीचर आहेत.
Most Read Stories